टीव्ही सिरीयल क्युकी सास भी कभी बहू थी त्या काळातील ती खूप पॉप्युलर सिरीयल होती. आज भी या सिरीयल मधील पात्र खूप पॉप्युलर आहेत. सिरीयल मध्ये बा च पात्र करणारी एक्ट्रेस सुधा शिवपुरी बॉलीवूड इंडस्ट्रीमधील ज्याना माना चेहरा आहे. तसेच रंगमंचावरच खूप मोठं नाव आहे. बा चा नवरा ओम शिवपुरी बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता आहे. ओम शिवपुर यांनी बॉलीवूड मध्ये खूप चित्रपटात काम केले आहे. सुधा शिवपुरी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आम्ही तुम्हाला सुधा शिवपुरी आणि ओम शिवपुरी यांच्या विवाह संबंधित असलेली रंजक कथा सांगत आहोत.

सुधा शिवपुरी चा जन्म 14 जुलै 1937 ला इंदोर येथे झाला होता. सुधाशिवपुरी यांची ओम शिवपुरी यांच्यासोबत ओळख ऑल इंडिया रेडिओ येथील कार्यक्रमात झाली. दोघांची प्रेम कहाणी हळूहळू पुढे सरकू लागली. त्यावेळेस सुधाच्या आईची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे सुधा शिक्षण अर्धवट सोडणार होती. परंतु ओम शिवपुरी यांनी सुधा ला प्रेरित केले आणि तिने तिचे बीए पूर्ण केले.

त्यावेळेस ओम शिवपुरी एकएक्टिंग मध्ये खूप अग्रेसर होते. ओम शिवपुरानी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे प्रवेश घेतला आणि सुधाला सांगितलं की चार ते सहा वर्षे तुला वाट पहावी लागेल. ओम शिवपुरी यांनी सुधा सांगितले की माझ्या भाऊ बहिण यांचे जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तुला थांबावं लागेल. परंतु तिकडे सुधाच्या अडचणींमध्ये वाढ होत होती. सुधाच्या लग्नाचं वय झालं होतं. त्यांच्यासाठी नवनवीन रोज लग्नाची स्थळे येत होती. आशा मध्ये ओम शिवपुरी यांनी एक शक्कल लढवली. सुधाच्या जवळ पण यावं आणि लग्नही टळाव.

ओम शिवपुरी यांनी सुधाला दिल्ली येथे बोलावलं आणि सुद्धा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चा हिस्सा बनली. दोघ दिल्लीमध्ये सोबत नाटक शिकू लागले. पण अडचण त्यावेळेस सुरू झाले ज्यावेळेस दोघांच्या लग्नाचा असली नाटक सुरू झाल. त्यावेळेस सुधाला पसंद करण्यासाठी दिल्लीमध्ये एक मुलगा आला होता. त्यावेळेस ओम शिवपुरी याने सोबत लग्न करण्याचा विचार केला नव्हता. ओम शिवपुरीच लक्ष आपलं करियर बनवण्याकडे केंद्रित होत. पण त्यावेळेस ओम शिवपुरी यांना सुधाला मुलगा बघायचा तेव्हा ही लग्नास हो म्हणले नाही.

शेवटी ओम शिवपुरी आणि सूज सुद्धा शिवपुरी यांनी साल 1968 मध्ये लग्न केल. दोघांनी ूप सार्‍या चित्रपटात सोबत काम केलं. दोघेपण त्यावेळेस खूप काळ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे सोबत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *