सुशांत सिंगच्या मृत्यूच्या 30 दिवसानंतर रिया चक्रवर्ती ने केली इमोशनल पोस्ट?

793

सुशांत सिंह राजपूत जाण्याने प्रत्येक जण दुखात आहे.आता सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सुशांत च्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती ने एक ही पोस्ट केली नव्हती.तब्बल 30 दिवसानंतर रिया चक्रवर्ती इमोशनल पोस्ट केली आहे.रिया चक्रवर्ती ने सोशल मीडियावर सुशांत सिंग सोबतचे काही स्पेशल फोटो पोस्ट करत मेसेज लिहिला आहे.

मेसेज मध्ये रिया चक्रवर्तीने लिहिले आहे. “माझ्या भावनांचा सामना करण्यासाठी आणखीन संघर्ष करत आहे. माझं मन आणखीन स्तब्द आहे.तुझ्या प्रेमामुळे आणि त्यामुळे मला शक्ती मिळाली आणि विश्वास करायला शिकले तू मला शिकवलेस की एक साधारण गणितचा प्रश्न आयुष्याचा अर्थ समजावु शकतो.तू मला प्रत्येक दिवशी शिकवलं आहे.समजणार नाही की तू माझ्यासोबत नाहीस.मला माहित आहे की तू आता खूप शांतीपूर्ण जागेवर आहेस.चंद्र-तारे ग्रह सगळेच तुझे स्वागत करत आहेत.सहानुभूती आणि आनंद यातून तूटत्या तार्‍याला चमकावत आहेस. आता मी तुटल्या तारा ची वाट पाहिल आणि तुझ्या परत यायची वाट पाहिल. तू खूप छान माणूस होतास. ज्याला सगळ्या दुनिया न पाहिलं.मला वाटतंय की माझे शब्द आपल प्रेम व्यक्त करण्यास आपुरे पडत आहेत. तेव्हा तू म्हणत होतास की आपल्या प्रेम सगळ्यांच्या पलीकडच आहे. ते वास्तवात खरं होतं. तू मनमोकळेपणाने प्रत्येक गोष्टीवर प्रेम केलस. आणि तू दाखवून दिलं की वास्तवात आपलं प्रेम सगळ्यात वेगळं होतं.शांततेत रहा सुशी.तुला हारपुन तीस दिवस झाले आहेत परंतु आयुष्यभर प्रेम करेल.”

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की सुशांत 14 जुलैला जगाला सोडून गेला. सुशांतने मुंबईस्थित आपल्या घरी गळफास लावून आ त्मह*त्या केली. त्यानंतर प्रत्येक जण त्याचे चाहते दुखी आहेत. तुमची एक्स गर्ल फ्रेंड अंकिता लोखंडे ने सुद्धा एक महिन्यानंतर देवाचं नाव घेऊन आपली पहिली पोस्ट केली.अंकिता लोखंडे ने देवाच्या समोर जळत्या दिव्या चा फोटो पोस्ट करत लिहिलं की चाइल्ड ऑफ गोड