बॉलीवुड एक्टर सुशांत सिंह राजपूत याची केस नवीन वळणावर आली आहे. दीड महिन्यानंतर सुशांत सिंह परिवाराने रिया चक्रवर्ती वर एफ आय आर फाडला आहे. सुशांत सिंगच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती वर सुशांतला आ*त्म*ह*त्ये*स प्रो त्सा हि त केल्याचा तसेच सुशांत सिंगला औषधाचा ओ*व्ह*र डो*स देऊन बॉलीवूड मध्ये वे डा म्हणून सिद्ध करण्याची ध*म*की देत असल्याचा आरोप केला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांत सिंगचे बँक अकाउंट मधील पंधरा कोटी रुपये तसेच घरांमधील अमूल्य वस्तू रिया चक्रवर्ती नेच घेऊन गेली असल्याचं सुशांत सिंग च्या वडिलांन म्हणल आहे. सुशांत सिंगच्या परिवाराने ऍ क्‍श न मध्ये आल्यामुळे चाहत्यांमध्ये सुशांत सिंगला न्या य मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. सुशांत ची बहिण श्वेता सिंग कीर्तीने ही न्या य मिळावा म्हणून मागणी केली होती. तर सुशांत सिंग ची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने ट्विट केला आहे.सुशांत सिंग राजपूत एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे सुशांत सिंगच्या नि ध ना नंतर खूप खूप परेशान आहे. सुशांत सिंगच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरण तपासावर नाखूष असलेल्या वडिलांनी पटना येथे मंगळवारी 28 जुलै ला रिया चक्रवर्ती विरोधात एफ आय आर फाडला आहे. हा एफ हाय आर नंतर अंकिता लोखंडे ने आशा पल्लवीत झाल्या असून तिने ट्विट केला आहे. त्यात तिने लिहिले आहे की सत्य जिंकेल. अंकिता लोखंडेच्या ट्विटर फॉलोवर्सनी खूपच कॉमेंट केले आहेत.
सुशांत सिंहच्या वडिलांच्या आ क्षे पा नंतर पोलिसांनी गु*न्हा नोंद केला. सुशांत सिंहाच्या परिवारातल्यानी रिया चक्रवर्ती ने धोका दिला असल्याचा सं श य घेतला आहे. सुशांत सिंग चे पैसे ह ड पू न मानसिकरीत्या तनाव दिला असल्याचं म्हटलं आहे. एफ आय आर आर नंतर बिहारची एक पोलीस टीम मुंबई येथे पोहोचून चौकशी करत आहे.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *