साऊथ मधील KGF Chapter -1  हा चित्रपट भरपूर गाजला. चित्रपटाच्या स्क्रिप्ट पासून ते ॲक्शन पर्यंत बेमिसाल आणि सगळ आश्चर्यकारक होतं. प्रेक्षकां चित्रपट पाहून  चित्रपटावर खूपच इम्प्रेस झाली होते. चित्रपटाचा दुसरा पार्ट येईल हे सांगितलं होतं. आता एकेक करून द KGF Chapter – 2 या चित्रपटाचे  भूमिका मधील फर्स्ट लूक तसेच फर्स्ट पोस्टर रिलीज होत आहेत.KGF Chapter – 2 मध्ये संजय दत्त चा खतरनाक अवतार

KGF Chapter – 2 ह्या साऊथ मधील बहुचर्चित चित्रपटांमध्ये संजय दत्त अधिरा याची भूमिका साकारत आहे. संजय दत्त KGF Chapter – 2 चित्रपटांमध्ये मुख्य विलनची भूमिका साकारत आहे. चित्रपटांमध्ये संजय दत्त खूंखार आणि खतरनाक दहशत पसरवणारा ह्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चित्रपटामध्ये संजय दत्त अधिराच्या भुमिकेचा फर्स्ट लुक पाहिल्यानंतर समजत आहे की संजय दत्त चित्रपटात खतरनाक योद्धा बनला आहे. संजय दत्तची लांब दाढी आणि हातात तलवार हा लूक खूपच शक्तिशाली दिसत आहे.वाढदिवसाचे औचित्य साधून संजय दत्तने आपल्या बर्थडे दिवशी KGF Chapter – 2 या चित्रपटा तील अधिरा च्या भूमिकेतील फर्स्ट लूक ट्विटर वरती शेअर केला. यावरूनच आपल्याला समजत आहे की संजय दत्त अधिराज ची भूमिका साकारण्यासाठी किती उत्सुक आहे. संजय दत्त अधिराच्या भूमिकेसाठी चित्रपटाच्या सर्व टीमचे आभार मानले. संजय दत्तने ट्विटवर लिहलेल आहे की मला अधीराची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी एक अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे.

अधीर होईल बॉलीवूड मधील थानोस?
काही दिवसापूर्वी संजय दत्तने एका इंटरव्ह्यूमध्ये आपल्या आधिराच्या भूमिकेबद्दल विस्तारमध्ये सांगितलं होतं. जगातला हॉलिवूडमधील अवेंजर्स या चित्रपटातील थानोस ह्या खलनायका बरोबर तुलना केली होती. आणखीन उत्सुकतेची गोष्ट म्हणजे ह्यावेळेस की KGF Chapter – 2 मध्ये यश हिरोच्या मुख्य भूमिकेमध्ये दिसणार असून त्यांचा फर्स्ट लूक कसा असेल उत्सुकतेची गोष्ट आहे. याची सर्व प्रेक्षक वाट पाहत आहेत.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *