रिया चक्रवर्ती सुशांत वर काळा जादू करत होती? काय आहे पूर्ण प्रकरण जाणून घ्या!

582

सुशांत सिंह राजपूत आ*त्म*ह*त्या प्रकरणात रोज एक नवीन गोष्ट समोर येत आहे. बिहार पोलिस आणि मुंबई पोलिस आपापल्या स्तरावर या प्रकरणाचा तपास करत आहे. सांगितलं जात आहे की पोलीस तपासामध्ये सुशांत सिंह ची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती क*** जादूची प्रॅक्टिस करत होती. सुशांत च्या जुन्या घरांमध्ये अचानक भू*त दिसू लागले होते. सुशांत सोबतच हे भू*त घरातील नोकरांना सुद्धा दिसत होते.सुशांत केसमध्ये भु*ताची गोष्ट समोर आल्यानंतर म्हटले आहे की, सुशांतने रियाच्या अगोदर खूप मुलींना डेट केला आहे व व प्रत्येक संबंधातून यशस्वीरित्या बाहेर पडला आहे. मुलगी त्याची कधीच कमजोरी राहिली नाही. सुशांत सिंह खूपच कॉन्फिडन्ट होता. गत वर्षी मे महिन्यात सुशांत सिंहने रिया चक्रवर्ती ला आपला सर्व काही दिलं कारण ती का*ळा जादू करत होती. दुसऱ्या ट्विटमध्ये कंगना म्हणत आहे की, दुर्भाग्याची गोष्ट आहे की सायन्सआणि अंतराळ यांच्या गोष्टी करणारा माणसाचा मृत्यू से*क्स आणि धोका याच्याशी जोडला जात आहे.

बिहार सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये रिया चक्रवर्ती विरोधात कॅव्हेट दाखल केले.

सुप्रीम कोर्टामध्ये रियाने याचिका दाखल केल्यानंतर के के सिंह आणि बिहार सरकारने सुप्रीम कोर्ट मध्ये कॅव्हेट दाखल केला आहे. सुप्रीम कोर्ट मध्ये रिया चक्रवर्ती ने अर्ज करत म्हटले आहे की बिहार पोलिसांनी फाडलेल्या एफ आय आर चा तपास मुंबई पोलिसाकडे वर्ग करावा. अगोदरच सुशांत सिंग चे वडील के सिंह यांनी रियाचक्रवर्तीव तिच्या कुटुंबियांना विरोधात एफ आय आर दाखल करून गं*भी*र आरोप केले आहेत.बिहार पोलिसांनी रेकॉर्ड केला अंकिता लोखंडेचा जबाब

सुशांत सिंग सु*सा *इ* ड गर्लफ्रेंड बॉलीवुड एक्ट्रेस रिया चक्रवर्ती हीची चौकशी करत आहे. आतापर्यंत चक्रवर्ती सोबत बिहार पोलिसचा संपर्क होऊ शकला नाही. परंतु बिहार पोलिसांनी सुशांत सिंग ची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ची एक तास कसून चौकशी करून जबाब रेकॉर्ड करून घेतला आहे.

14 जून रोजी सुशांत केली होती आ*त्म*ह*त्या

14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतने आपल्या मुंबई येथील बांद्रा स्थित घरात आ*त्म*ह*त्या केली होती. सुशांत सिंगणे पंख्याला दोरी लावून आ*त्म*ह*त्या केली. परंतु त्यावेळेस पोलिसांना सुशांत सिंग जवळ कसलीही सु*सा*ई*ड नोट मिळाली नाही. प्रकरणाच मुंबई पोलीस तपास करत आहे. मुंबई पोलीसांनी प्रकरणी आतापर्यंत बॉलीवुड मधील 40 जणांचा जबाब नोंदवून घेतला आहे.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.