१४ जून रोजी सुशांत सिंगने मुंबई येथील आपल्या बांद्रा स्थित प्लेटमध्ये आ*त्म*ह*त्या केली. पोलिसाचा रिपोर्टनुसार फा शी मुळे द म घो टू न सुशांत चा मृत्यू झाला. परंतु सुशांतने सु सा ई ड नेमकं कोणत्या कारणामुळे केलं हे आणखीन स्पष्टपणे समोर आलेलं नाही. मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. सध्या बिहार पोलीससाच्या चौकशीमध्ये अनेक आ श्च र्य का र क गोष्टी पोलीस तपासात समोर आल्या आहेत. सुशांत सिंग ची बहीण श्वेता सिंग कीर्तीने सोसिअल मेडीयावर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये सुशांत सिंग जून महिन्याचा प्लॅन करताना दिसत आहे.

सुशांत सिंगची आ*त्म*ह*त्या सं दि ग्ध वाटत आहे. सुशांत सिंग बहिणीन आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर खूपच ऍक्टिव्ह असते. त्यामुळे ती सुशांतच्या आठवणीमध्ये सुशांत च्या संबंधित पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. सुशांत ची बहिण श्वेता सिंग कीर्ती ने सुशांत सिंग ने प्लॅ न केलेला व्हाईट बोर्ड आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरती फोटो काढून शेअर केला आहे. श्वेता सिंह कीर्तीने फोटोला कॅप्शन दिला आहे की, सुशांत सिंग 29 जून पासून वर्कआउट, ट्रा न्स डेटल मेडिटेशन चा प्लान तयार करून अमलात आणणार होता. परंतु त्याआधी सुशांतचा काळाने घा*त केला.
अंकिता म्हणते की सु सा ई ड करणाऱ्यांपैकी सुशांत नाहीश्वेता सिंगने इंस्टाग्राम वर सुशांत साठी न्या य मागितला होता. त्यानंतर सुशांत सिंग ची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने टिव्ही चॅनल्सवर येऊन इंटरव्यू दिला. ती म्हणाली कि सुशांत सिंग डि प्रे श न मध्ये असूच शकत नाही. विश्वासच करू शकत नाही की सुशांत सिंगने डि प्रे श न मध्ये आ*त्म*ह*त्या केली असेल. मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *