जगात प्रत्येक जण स्वतःला शक्तिशाली आणि समजदार समजतो. सगळ्यांकडेच मेंदू आहे पण त्याचा उपयोग योग्य पद्धतीने केला नाही तर आपली बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता वृद्धिंगत होत नाही. एका संशोधनात असं समोर आलंय की जे लोक आपल्या मेंदूचा दररोज उपयोग करतात त्यांची बुद्धी, मेंदू, विचार करण्याची क्षमता अधिक सक्षम होते असल्याचे समोर आले. पृथ्वीवर मनुष्य हा इतर सजीवपेक्षा सर्वात बुद्धिमान समजला जातो. मनुष्याच्या मेंदूची ताकत व विचार करण्याची क्षमता इतकी अफाट आहे.
एखादा सामान्य माणूस आपल्या बुद्धिमत्तेच्या फक्त २ ते ३ टक्केच उपयोग करत असतो. विद्वान मनुष्य मेंदूच्या क्षमतेच्या ७ ते ८ टक्के उपयोग करतात. त्यामुळे ते विद्वान असतात. काही मोजकेच असतात ते विद्वान लोकांपेक्षा ही जास्ती बुद्धिमतेचा उपयोग करतात ते भविष्यात शास्त्रज्ञ म्हणून नावारूपास येतात जसे की अब्दुल कलाम. काही लोकांना आपण बर्याचदा कोड सोडवताना पाहिला असेल.
काही लोक लवकर सोडू शकतात तर काहींना ते काम कितीही प्रयत्न करून जमत नाही. काहींना कोड सोडवण्याची इतकी हौस असते की खान पिन सगळं विसरून जातात. त्यांना फक्त कोड सोडवण्यात धन्यता वाटते. खाली आहे तुमच्यासाठी पहिले कोडे, सांगा पाहू यात कोणता प्राणी आहे.
काही वेळा काही कोडी अशी असतात की लोकांना चक्रावून टाकतात.