बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्या*प्रकरणी प्रत्येक दिवशी वेगवेगळे खुलासे होत आहेत. सध्या हे प्रकरण दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. आतापर्यंतच्या तपासात मुंबई पोलिसांनी सुशांतचा मृत्यू आ*त्म*ह*त्ये*मुळे झाला असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे सुशांत चा म*र्ड*र झाला असे म्हटले जात आहे. नुकताच सुशांतचा पूर्व मॅनेजर अंकित आचार्य ने दावा केला होता की, सुशांतला त्याचा कुत्रा फजच्या बेल्ट ने ग*ळा आ*व*ळू*न मा र ले आहे. तर आता सुशांतच्या अजून एक मित्राने असाच काहीसा दावा केला आहे.
सुशांत चा मित्र गणेश हीवरकरचे या प्रकरणातील सत्य समोर आले आहे. नुकतेच सुशांत चा मित्र गणेश ने सुशांतच्या मृत्यूप्रकरणी मोठा दावा केला की, दिग्दर्शक संदीपला सुशांतच्या ह*त्ये*प्रकरणी सर्व माहिती होती. गणेश च्या मते संदीप भलेही सगळीकडे त्यालाच सुशांतच्या आ*त्म*ह*त्ये बाबत उशिरा समजले असे सांगत असला तरीही तो साफ खोटे बोलत आहे.

एका न्यूज चैनल सोबत बोलताना सुशांतचा मित्र गणेश ने सांगितले की दिग्दर्शक संदीपच्या टीम मध्ये काम करणाऱ्या माझ्या एका सूत्राने मला सांगितले कि संदीप ला सुशांतच्या ह*त्ये*प्रकरणी आधीपासूनच माहिती होती. सुशांत लवकरच त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या आ*त्म*ह*त्ये*प्रकरणी एक मोठा खुलासा करणार होता. त्यामुळे अभिनेता सुशांत सिंह राजपूत ची ह*त्या*च झाली असून मुंबई पोलिसांची त्याची आ*त्म*ह*त्या आहे ही सांगणारी थेयरी संपूर्णपणे चुकीची आहे असे गणेश म्हणाला.

Sandeep Singh

अमर उजाला या संकेत स्थळाच्या बातमीनुसार, तसेच रिपब्लिक भारत टीव्ही ला दिलेल्या मुलाखतीनुसार पुढे गणेश म्हणाला की, त्याला या ह*त्ये*प्रकरणी संपूर्ण खुलासा करायचा असून सी बी आय समोर या ह*त्ये*च्या कटात सहभागी असलेल्या लोकांची माहिती सांगायला तयार आहे. दरम्यान गणेश ने त्याला पोलीस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. १३ जून ला झालेल्या पार्टीमध्ये कोण कोण सहभागी होते त्यांची नावे सुद्धा गणेश ने सांगितली.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी अंकित आचार्यांनी सुद्धा असाच दावा केला होता. या प्रकरणाचा खुलासा केल्यानंतर त्याला जी वे मा र ण्या च्या ध म क्या मिळत असल्याचे अंकित ने सांगितले होते. सध्या या प्रकरणी ई डी तपास करत आहे. या आधी सुशांत चे वडील केके सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या परिवारा विरोधात सुशांतचे पैसे लु ट ल्या चा आरोप लावला होता. याचासुद्धा तपास ई डी करत आहे. सु प्री म कोर्टाच्या आदेशानंतर सी बी आय सुद्धा या प्रकरणाचा तपास सुरू करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *