या चित्रात दडलेला प्राणी एका मिनिटात शोधून दाखवा, आणि आपल्या मित्रांना पण चॅलेंज करा !

23723

नव नवीन कोडे सोडवल्यामुळे आपली बुद्धी तल्लख होते. चला तर मग आम्ही तुम्हाला एक फोटो देतो त्यात तुम्ही मेंदू चालवून सांगा कोणता प्राणी आहे या फोटोमध्ये. जर तुम्हाला तो प्राणी सापडला तर कमेंटमध्ये त्याच नाव लिहायला विसरू नका. फोटो झूम करून पहा तर आरामात तुम्हाला तो प्राणी दिसेल.
सापडले का नाही. फोटो झूम करून पहा तुम्हाला नक्की प्राणी सापडेल. तरीही नाही सापडला तर चला तर मग सांगतो. या चित्रात आहे चित्ता.
कोडे आवडले असेल तर लवकर लाईक आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका !