बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्या प्रकरणाचा तपास आता अधिकृतरित्या सीबीआय कडे गेला आहे. या आ*त्म*ह*त्ये*प्रकरणी दर दिवशी वेगवेगळे खुलासे होत असतात. तसेच यामध्ये सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोबतच निर्माता-दिग्दर्शक महेश भट यांना सुद्धा लोक खूप ट्रोल करत आहेत. नुकतेच रिया चक्रवर्ती आणि महेश भट यांची व्हाट्सअप चॅट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्यातील हे व्हाट्सअप वरील संभाषण ८ जूनला रिया चक्रवर्तीने सुशांतचे घर सोडल्यानंतर झाले होते. या चॅट मधून असे लक्षात येते की अभिनेत्री रिया चक्रवर्ती सुशांत सोबत स्वतः ब्रेक-अप करणार होती याबाबत तिने महेश भट्ट ला सांगितले होते.
या व्हाट्सअप चॅट मध्ये रिया महेश भट यांना म्हणते की, सर आयेशा आता संयम आणि अवघड अंतःकरणाने खूप पुढे गेली आहे. तुमच्या सोबत झालेल्या शेवटच्या संभाषणामुळे माझे डोळे उघडले. तुम्ही तेव्हाही आणि आताही माझ्यासाठी एका देव दू ता प्रमाणे आहात. जलेबी या चित्रपटामध्ये रियाने आयेशा हे पात्र साकारले होते. या पात्राला अनुसरूनच ती या व्हाट्सअप चॅट मध्ये बोलत आहे. रियाच्या मेसेज वर महेश भट यांचा रिप्लाय चकित करायला लावणारा होता. ते या रिप्लाय मध्ये म्हणाले की, आता मागे वळून पाहू नकोस. आणि सर्व काही शक्य करून दाखव. तुझ्या वडिलांना माझ्याकडून खूप प्रेम सांग. आता ते खूप खुश असतील. महेश भट यांच्या या मेसेजला रिप्लाय देताना रिया चक्रवर्ती ने एकदा फोन कॉल बाबत सुद्धा म्हटले आहे. तिने लिहिले होते की, सर तुमच्यामुळे मला हिंमत मिळाली. त्या दिवशी फोन वर तुम्ही मला माझ्या वडिलांना बाबत जे काही सांगितलं त्याच्यामुळे मला आता थोडी हिंमत मिळाली आहे. त्यांनी पण तुम्हाला प्रेम पाठवले आहे. आणि माझ्यासाठी तुम्ही नेहमीच खूप खास असतात त्यामुळे त्यासाठी तुमचे खूप आभार. मी तुमच्या भावना समजू शकते.
यावर महेश भट यांनी रिप्लाय दिला की, तु माझी मुलगीच आहेस. आता मला खूप मोकळे वाटत आहे. बहादुर होण्यासाठी तुझे खूप आभार. यावर रियाने रिप्लाय दिला की, माझ्याकडे कोणतेच शब्द नाही. तुमच्यासाठी फक्त मनापासून प्रेम. मी माझ्या नशिबाचे खूप आभार मानते ज्याने मला तुम्हाला भेटवले. तुम्ही बरोबर होता. आज आपला रस्ता एक झाला आहे. तुमचा प्रत्येक शब्द माझ्या मनात कोरला जातो. मी तुमच्या निस्वार्थ प्रेमाचा अंदाज बांधू शकते. या चॅट मध्ये रिया पुढे म्हणाली, तुम्ही पुन्हा एकदा माझ्या पंखांना छा ट ला त. एकाच जीवनात तुम्ही दोनदा माझ्यासाठी देव बनून आलात. या मेसेज नंतर इंद्रधनुष्य आणि ताऱ्यांचा इमोजी पाठवून रिया ने तिच्या भावना व्यक्त केल्या. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आ*त्म*ह*त्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सी बी आय ची टीम आता मुंबईत पोहोचली आहे. सु प्री म को र्टा च्या आदेशानंतर ही टीम मुंबईत आली. १४ जून ला सुशांत मृ त दे ह त्याच्या राहत्या घरी आढळला होता. त्याने ग ळ फा स लावून आ*त्म*ह*त्या केली. मुंबई पोलीस सुद्धा या प्रकरणाचा अजून पर्यंत तपास करत आहे. आता यापुढे सी बी आय या प्रकरणाचा तपास सुरू करणार आहे.