या चित्रात दडलेला पक्षी तुम्ही शोधून दाखवा, मित्रांना पण चॅलेंज करा, फोटो Zoom करून पहा पक्षी सापडेल !

10838

लोकांना चॅलेंज करायला आणि कोडी सोडवायला कोणाला आवडत नाही. प्रत्येक जण आपल्या मेंदूला चालना देऊन कोडी सोडवतच असतो. आम्ही पण आज तुम्हाला एक कोडं सांगणार आहे. त्या कोड्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या फोटो मधून एक पक्षी शोधून दाखवायचा आहे. तुम्ही जर तो पक्षी २ मिनिटात शोधू शकत असाल तर तुम्ही खरंच खूप बुद्धिमान आहे असं समजायला काही हरकत नाही. चला तर मग तुम्हाला आम्ही फोटो देत आहे.
जर पक्षी सापडला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये त्याच नाव सांगायला विसरू नका. आणि जर तुम्ही खूप प्रयत्न करूनही तुम्हाला सापडला नसेल तर आम्ही तुम्हाला सांगत आहे. या चित्रात कबुतर दडलेले आहे. आणि त्याची जागाही तुम्हाला आम्ही दिली आहे.
चित्रात कबुतर दडलेले पाहून तुम्हीही नक्कीच चकित झाला असेल, चला तर मग शेअर करून तुमच्या मित्रांना पण चॅलेंज करायला विसरू नका !