अभिनेता सलमान खानला बॉलिवूडचा भा ई जा न म्हटले जाते. सलमान खान त्याच्या दया ळूपणा साठी ओळखला जातो त्याचप्रमाणे त्याचा राग ही जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सलमान खान शी निगडीत काही गोष्टी सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला सलमान खान ने कोणत्या कलाकारांना कानाखाली मा र ले होते हे सांगणार आहोत.
शाहरुख खान –
९० च्या दशकात सलमान खान आणि शाहरुख खान एकमेकांचे जि ग री यार होते. एवढेच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी ते दोघे एकत्र दिसायचे. मात्र अचानक एके दिवशी काही कारणास्तव सलमान खान ने शाहरुख खान ला का ना खा ली मा र ली. त्यानंतर या दोघांमधील दु श्म नी ने जन्म घेतला. मात्र सध्या या दोघांमध्ये पुन्हा एकदा मैत्री झालेली दिसते.
ऐश्वर्या राय –
एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या राय आणि सलमान खान एकमेकांच्या प्रेमात आ कं ठ बुडाले होते. मात्र सलमान खानचा स्वभाव खूप तापट आहे आणि एके दिवशी रागाच्या भरात सलमान खानने ऐश्वर्या रायच्या का ना खा ली मा र ली. या घटनेनंतर या दोघांच्या नात्यात अंतर निर्माण झाले.
जॉन अब्राहम –
जॉन अब्राहम आणि सलमान खान यांच्यामध्ये अभिनेत्री कॅटरिना कैफ मुळे भांडण झाले होते. त्याचे झाले असेल की, एका फंक्शन मध्ये सलमान खान ने कॅटरिना कैफ चा फोन चेक केला. व त्याला कॅटरीनाच्या फोन मध्ये जॉन अब्राहम चा नंबर दिसला. ज्यामुळे सलमान खान ला खूप राग आला व रागात त्याने जॉन अब्राहम वर हात उचलला.
या घटनेनंतर जॉन अब्राहमला सुद्धा खूप राग आला व त्याने स्वतः सलमान खान च्या का ना खा ली मा र ली. त्यानंतर या दोघांमध्ये अजून मैत्री तयार झाली नाही.
कॅटरिना कैफ –
एक काळ असा होता जेव्हा सलमान खान आणि कॅटरिना कैफ च्या प्रेमाच्या चर्चा सोशल मीडियावर खूप होत होत्या. असे म्हटले जाते की सलमान खान कॅटरिना कैफ वर मनापासून प्रेम करायचा. मात्र एक दिवस अचानक रागाच्या भरात सलमान खान ने कॅटरिना कैफला का ना खा ली मा र ली.