July 2021

‘रंग माझा वेगळा’ सिरीयल मधील हे दोन कलाकार आहेत खऱ्या आयुष्यातील नवरा – बायको, जाणून घ्या कोण ?

मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋजुता देशमुख. लहानपणापासूनच तिने अभिनयास सुरुवात केली. चौथीमध्ये असताना तिने एका नाटकात काम केले आणि त्या नाटकांचे तब्बल ५०० शो तिने केले त्यांनतर…

जेनेलिया नाही तर हे आहे रितेशच पहिलं प्रेम आणि ते मिळवून देण्यासाठी जेनेलियाने केली मदत !

रितेश देशमुख आणि जेनेलिया हे जोडपं म्हणजे आयडियल कपल मानलं जातं. बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि आदर्श जोडप्यांपैकी एक आहे. यांचं एकमेकांमधील बॉण्डिंग या दोघांना नेहमी जोडून ठेवतं. सोशल मीडियावर दोघे ही…

बॉलिवूड मध्ये मराठी कलाकारांना या कारणामुळे दुजाभाव देऊन नोकराच्या भूमिका का दिल्या जातात, अशोक सराफ यांनी केला खुलासा !

बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीद्वारे निर्मित चित्रपट व चित्रपटातील गाणी, कलाकार त्यांचा अभिनय यासाठी प्रसिद्ध आहेत. चित्रपटसृष्टी म्हटलं की कलाकार, अभिनय, ग्लॅमर आलंच. मग काही कलाकारांना दुय्यम वागणूक दिली जाते,…