August 2021

ही आहेत ती गाणी जी, मुलं आपल्या आई वडिलांपासून लपून गुपचूप बघायचे, तुम्हीपण नक्कीच पाहिले असतील !

सध्याचा काळ हा रॅप सॉंग, पॉप सॉंग, डिजे यांसारख्या गाण्यांचा आहे. सध्याच्या युवा पिढीला ही गाणी आवडत असली तरी काही लोक अजुनही ९० आणि २००० च्या दशकातील गाण्याच्या प्रेमात आहेत.…