सोनालीका यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या एका भागाचे मिळते तब्बल इतके मानधन !
सोनी सब वरील अतिशय लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेमधील सर्वच कलाकार अगदी लोकप्रिय आहेत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच कलाकार ओकांच्या अगदी पसंतीस पडले…