प्रसिद्ध अभिनेत्री ‘यामी गौतम’ अडकली विवाह बंधनात, जाणून घ्या कोण आहे तिचा पती ‘आदित्य धर’ !
बॉलिवुडमध्ये अनेक तारेतारका आहेत. त्यांचे कधी कोणाशी सुत जुळेल सांगता येत नाही. आता अभिनेत्री यामी गौतमीचेच पहा ना. तिने अचानक भयानक स्वताचे लग्न उरकुन घेतले आहे. काही वेळापुर्वीच यामीने तिच्या…