देशातील सर्वात महागडी कार घेणारे व्यक्ती बनले मुकेश अंबानी, कारची किंमत जाणून थक्क व्हाल !
आशियामधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेले आणि रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी हे त्यांच्या आलिशान जीवनशैलीसाठी देखील ओळखले जातात. त्यांची अँटिलिया ही बिल्डिंग असो, कंपनीमधील कामं करण्याची त्यांची पद्धत,…