जान्हवी कपूरचे एवढे टाईट कपडे पाहून फॅन्स झाले अवाक, झाली ऊप्स मोमेन्टची शिकार !
फिटनेस आणि सौंदर्यासाठी बॉलिवुडमध्ये अनेक अभिनेत्री प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री जान्हवी कपुर. सोशल मीडियावर सक्रिय असणारी जान्हवी कपुर यावेळी तिच्या टाईट कपड्यांमुळे उप्स मुमेंटची शिकार झाली. जिमला जाताना…