प्रत्येक पत्नीला आपल्या पतीकडून पाहिजे असते ही खास गोष्ट, परंतु बरेचसे पती ती देऊ शकत नाही !
सात जन्माचे नाते म्हणजे पती पत्नीचे नाते. पती,पत्नी एकमेकांच्या साहाय्याने जीवनातले सर्व निर्णय घेत सुखाने व आनंदाने जीवन व्यतीत करतात, कधी मतभेद होतात, पण एकमेकांना सांभाळून घेत व कुटुंबाच्या साहाय्याने…