सैफ अली खानच्या या चुकीमुळे शाहरुख खान आणि सलमान खान झाले मोठे स्टार, जाणून घ्या चूक !
बॉलिवुड इंडस्ट्री ही वेगवेगळ्या कलाकारांनी गजबजली आहे. इथे आपले नशिब आजमवायला वेगवेगळे कलाकार येतात. मात्र ज्यांचे नशीब बलवत्तर असेच लोक इथे टिकतात. तर काहींना त्यासाठी गॉडफादर ची आवश्यकता असते. एवढे…