१२ लाख रुपयाचे गाठोडे घेऊन जाणाऱ्या त्या व्हायरल शेतकऱ्याबाबत नवीनच माहिती, जाणून घ्या !
शेतकरी म्हटले की त्याचे काबाडकष्ट त्याची मेहनत या सर्व गोष्टी डोळ्यासमोर येतात. शेतात राबराब राबून सुद्धा शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव मिळत नाही या बातम्या सतत टीव्ही, वृत्तपत्र ,सोशल मिडीया माध्यमातून…