बॉलिवूड मधील फेवरीट कलाकारांचे तेव्हाचे आणि आत्ताचे फोटो पाहून थक्क व्हाल !

मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कपल आहेत ज्यांचे चित्रपट एकेकाळी खुप हिट झाले होते. पण वेळेसोबत या जोड्या ऑनस्क्रिन दिसणे बंद झाले कारण त्यांची जागा नवोदित कलाकरांनी घेतली. पण त्या कलाकरांवरील…

काय असते लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणे, लग्नाच्या आधी लिव इन मध्ये राहिल्याचे हे आहेत फायदे !!!

भारतात आंतर जा ती य विवाह केल्यामुळे समाजातील काही लोक नाराज होऊन जातात अशातच लग्नाआधी मुलगा आणि मुलगी एकत्र लिव इन रिलेशनशिप मध्ये राहणे हे खूप मोठी गोष्ट ठरते. समाजातील…

गर्लफ्रेंडला रात्री भेटायला यायचा, गावाची लाईट रोज घालवायचा जेव्हा रंगेहाथ सापडला तेव्हा … !

एकदा प्रेमात पडले की आपल्या प्रेमासाठी माणुस काहीही करण्यास तयार होतो. ते करताना काही वेळेस आपल्या कृत्यामुळे आजबाजुच्यांना त्रास होत आहे याची देखील तमा राहत नाही. असाच काहीसा प्रकार बिहार…

गुटख्याच्या जाहिरातीमध्ये सुनील शेट्टी? गुटखा किंग म्हंटल्यामुळे सुनील शेट्टी भडकले म्हणाले, भावा तू तुझा …

बॉलिवुडमध्ये कलाकारांचे वय कितीही वाढले तरीही ते सदैव चिरतरुणच दिसतात असे कदाचित अनेक वरदानच लाभले आहे. त्या कलाकरांपैकीच एक म्हणजे अभिनेता सुनील शेट्टी. पण समजा जर सुनील शेट्टीला कोणी गुटखा…

५ वर्षाच्या तैमूरने केले असे काही कि ते पाहून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल !

इंडस्ट्रीतील स्टारकिडस् हे त्यांच्या आईवडिलांप्रमाणेच सोशल मीडियावर राज्य करतात. या यादीत अभिनेत्री करीना कपुर खान व सैफअली खानचा लेक तैमुरचे नाव टॉपला येते. तैमुर साधा घरातुन शाळेत किंवा खेळायला जायला…

KGF Chapter 2 मध्ये यशाच्या आवाजासाठी तू का डबिंग केले नाहीस? श्रेयस तळपदेला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराला नेटकऱ्यांकडून वाहवा !!

बॉक्स ऑफिस रेकॉर्डब्रेक कामे करणारा KGF: chapter 2 कन्नडमध्ये शूट केला गेला आहे आणि हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम सारख्या भाषांमध्ये डब केला गेला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला बॉक्स…

मलायका अरोरा आहे तब्बल एवढ्या संपत्तीची मालकीण, घ’ट’स्फो’टा’वेळी घेतली सलमानच्या भावाकडून एवढे करोड !

बॉलिवूडमधील जोडपी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. त्यांची छोट्यातली छोटी गोष्ट, त्यांचा वावर आणि ती जोडपी देखील खूप खास असतात. अनेक जोड्या फारच अनपेक्षितपणे तयार झालेल्या आपण पाहू शकतो, ज्यामुळे…