विकास दुबे च्या एन्काऊंटर बद्दल तापसी पन्नू असं काही बोलली की जाणून तुम्ही हैराण व्हाल!

गँगस्टर आणि हिस्ट्री सिटर विकास दुबे याचा शुक्रवारी सकाळी एन्काऊंटर केला गेला. आठ पोलीस कर्मचाऱ्याचे ह त्या करण्याचा त्यावर आरोप होता. विकास दुबे याला मध्यप्रदेशातील उज्जैन येथे अटक करण्यात आले…

सुशांत सिंग राजपूत च्या “दिल बेचारा” चित्रपटाने एवेंजर्स एंडगेम’चे मोडले सर्व रेकॉर्ड ! ट्रेलरने मिळवल्या इतक्या व्ह्यूज ?

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. युट्यूबवर फॅन्स या ट्रेलरवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. सुशांतच्या ट्रेलर 24 तासांमध्ये सर्वाधिक वेळा पाहिला गेलेला ट्रेलर आहे.…

तानाजी फिल्मचे डायरेक्टर ओम राउत सोबत ऋतिक रोशन करणार सिनेमांत काम ?

आपल्या अभिनयाने आणि नृत्य प्रतिभेने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता ऋतिक रोशन साठी 2019 हे वर्ष त्याच्या फिल्मच्या बाबतीत चांगल ठरल. या वर्षात ऋतिक ने एक मागोमाग एक दोन हिट…

जाणून घ्या बॉलिवूडच्या दिवंगत प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचा थक्क करणारा जीवन प्रवास !

आपल्या नृत्य प्रतिभेच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीला थिरकायला लावणाऱ्या जेष्ठ नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचं वयाच्या ७२व्या वर्षी मुंबई येथे गुरुनानक हॉस्पिटलमध्ये पहाटे १:५२ ला निधन झाले. मधुमेह, हृ दयविकार इत्यादी…

जाणून घ्या जाईच्या फुलझाडाचा आयुर्वेदातील उपयोग ….

मोगऱ्या सारखीच दिसणारी जाईची फुले सर्वांनाच माहिती असतील त्याचा मोहक सुगंध मनाला भुरळ घालणारा आहे. दिसायला छोटी असणारी हे फुल आणि त्यांची पान आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण आहेत. १) तोंड…

महेश भट्ट आणि आलीय भट्ट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे कारण …..

आलीया भट्ट हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आहे. “स्टुडन्ट ऑफ द इयर” या करण जोहर दिग्दर्शित चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनंतर “बद्री की दुल्हनिय, राझी, कलंक, गल्लीबॉय” या…

अक्षय कुमारच्या सिनेमा बेल बॉटम मध्ये मुख्य भूमिकेत असणार ही अभिनेत्री, पहिल्यांदाच एकत्र दोघे पडद्यावर झळकणार ….

प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आणि आपल्या अभिनयाची छाप लाखो चाहत्यांच्या मनावर उमटवणारा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याचा बेल बॉटम हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बेल बॉटम चे दोन पोस्टर्स…

डॉक्टर्स डे च्या निमित्ताने रितेश आणि जेनेलियाने घेतला अवयव दान करण्याचा निर्णय !

बॉलीवुड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख ने आपले अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे . जेनेलिया ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक विडिओ शेयर केला आहे, ज्याच्यामध्ये ती आणि…