टीव्ही शो होस्ट करण्यासाठी बॉलिवूड कलाकार घेतात तब्बल एवढे पैसे, नंबर ३ तर एका शो साठी घेतो तब्बल १६ करोड !
बॉलिवूड कलाकारांचे उच्च राहणीमान पाहता त्यांचे मानधन करोडोंच्या घरात असते हे आपल्याला स्पष्ट जाणवते. हे कलाकार प्रत्येक चित्रपटात काम करण्यासाठी करोड रुपये आकारतात शिवाय ते जाहिरातींवर मार्फत सुद्धा पैसे कमावतात.…