रितेश देशमुख सोबत लग्न करण्यापूर्वी लोकांनी दिली होती वॉर्निंग, जेनेलियाने केला धक्कादायक खुलासा !
‘जाने तू या जाने ना’ फेम अभिनेत्री ‘जेनेलिया डिसूझा’ हिने मराठमोळ्या रितेश देशमुख सोबत लग्न केले. सध्या त्यांची जोडी बॉलिवूडमधील क्युट कपल म्हणून ओळखली जाते. या जोडीचा चाहता वर्ग भरपूर…