४० वर्षाची सनी लिओनी २० वर्षापेक्षा कमी वयाची का दिसते? जाणून घ्या तिचे रहस्य !
बॉलिवुडकर म्हटलं की फॅशन फिटनेस हे आपसुकच येत. बॉलिवुडमधील प्रत्येकजण सुंदर दिसण्यासाठी सतत जीम , डाएट या्ंसारख्या गोष्टी करत असतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनासुद्धा त्यांचा फिटनेस प्लॅन जाणुन घेण्याची नेहमीच इच्छा…