या कारणामुळे ‘गोविंदा’ आणि ‘काजोल’ यांची जोडी कधीच चित्रपटात दिसली नाही, खूप वर्षानंतर काजोलने केला खुलासा !
बॉलिवुडची चुलबुली अभिनेत्री काजोल गेली कित्येक वर्षे मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. काजोलने आतापर्यंत अनेक एकाहुन एक सरस पात्र साकारली आहे. आजपर्यंत तिने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. काही…